Skip to main content

Posts

|| आभाळ काळवंडलेले ||

तुडुंब भरलेल्या मनाच्या तळ्यावर तू भिरकावतेस एक रुक्ष कटाक्ष, तरंग उठतात लगोलग मिश्र भांवानांचे नि ढवळून जातो मी, अगदी आतून... तुडुंब भरले असल्या कारणाने प्रत्येक तरंगासवे ओघळतात भावना डोळ्यांच्या कडा ओलावत झिरपत जातात, विरून जातात...हृदयाशी पोचण्याअगोदर ... तुझा एक रुक्ष कटाक्ष, ती कोरडी नजर त्यापेक्षा तू बरसून का नाही जात? होऊ देत विजांचा कडकडाट, लखलखाट होरपळून जाईन मी, कदाचित उजळूनही निघेन…! नुसतेच मेघ दाटून ,मनीचे आभाळ काळवंडून ,धुमसत राहण्यापेक्षा, बरसलेले केंव्हाही चांगलेच, नाही का?

|| रक्षाबंधन ||

के आज कुछ नाराज़ सा हूँ मैं चल रहा हूँ चेहरे पे मुस्कुराहट लिए,  ना तुम आयीं, न चल पड़ा मैं त्यौहार गुमसुम सा... दूर ही से मना लिए...!  याद करता हूँ वो बचपन साथ साथ जब खेला करते थे, वह हमारा घर और वो आँगन सुख़-दुःख जहाँ बांटा करते थे...! वक़्त की थपकियों ने ख्वाब से जगाया फ़िर ऐसे जैसे नींद टूटे और आँख अचानक से खुल जाएं, जूझतें रहते हैं दोनों भी दिनबदिन ज़िन्दगी की से दुआ इतनीसी हैं, दिलों मैं प्यार बरकरार रह जाए …!

... सुखिया झाला !

|| सर्वस्व ||

नक़ाब...

|| Forbidden...

ठसा तुज आठवांचा...!

तनामनावर उमटलेला, कोमल अधरांचा ठसा, अंगावर शहारा, ओठांवर दरवळ तुज ओठांचा ... कानी अजूनही घुमतो तुझा प्रत्येक उष्ण उसासा, क्षण न क्षण हृदयी कोरलेला, ठेवा तुज आठवांचा..........  ठेवा आजही मन्मनी... केवळ तुझ्याच आठवणींचा...!