सखी...

मनी मानसी मनोहारी सखी तू ,

हर्षोल्हासित करितो हा मैत्रीगंध!

तुजपाशी होतो व्यक्त दिलखुलास,

कोणजाणे कोणजन्मीचा हा ऋणानुबंध!

Comments