Skip to main content

शब्दांपलीकडले...

हो तू देखील व्यक्त मनमोकळेपणाने, 
मिळो आधार शब्दांना तुज शब्दांचा!
होऊ देत त्यांची वाक्ये अशी काही, 
ज्यांचा अर्थ लाभो शब्दांपलीकडचा!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

ज़ख्म या मरहम...