Skip to main content

|| मृद्गंध ||

तहानलेल्या भुमीस काल पाऊस भेटला...
कोरड्या तिज तनुवरी थेंबाथेंबाने रूतला...
त्याच्या स्पर्शाने ती कुन्द... होतसे धुंद... 
त्याचा निघेना पाय, वेड लावी मृद्गंध...

Comments

Popular posts from this blog

Alignment vs. Betterment

एकरूप...